आटपाडी शेतकरी मेळावा नगरविकास मंत्री,मा, एकनाथ शिंदे येणार! आमदार अनिल (भाऊ) बाबर

 

लोकदर्शन आटपाडी ;👉 राहुल खरात

आटपाडी तालुक्याचे नेते मा तानाजीराव पाटील अध्यक्ष संचालक सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक व श्रीराम बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आटपाडी यांच्या वाढदिवसानिमीत्त दि 12/05/2022 रोजी त्यांचा भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, त्यानिमीत्त महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री मा ना एकनाथजी शिंदे यांना निमंत्रण देण्यासाठी मा आमदार अनिलभाऊ बाबर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ भेटले असता त्यांनी निमंत्रण स्वीकारून हजर राहण्याचे मान्य केले.
मा एकनाथजी शिंदे यांच्या प्रमुख उपस्थीतीत भव्य शिव शेतकरी मेळावा दि 12/05/2022 रोजी सकाळी ठीक 10 वा 30 मिनीटानी आयोजीत केला आहे.आपली उपस्थीती दर्शवून आपले शुभेच्छारुपी आशिर्वाद द्यावेत,व मेळावा ,यशस्वी करावा,असे आवाहन आटपाडी चे दौलत चव्हाण पाटील,खानापूर चे शहाजी सर यांनी कळविले आहे,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here