Home
Home पुणे मा आमदार राजेंद्र आण्णा देशमुख, यांच्या अध्यक्षते खाली श्रीमंत बाबासाहेब देशमुख सूतगिरण...

मा आमदार राजेंद्र आण्णा देशमुख, यांच्या अध्यक्षते खाली श्रीमंत बाबासाहेब देशमुख सूतगिरण येथे महत्वपूर्ण बैठक रविवारी

 

लोकदर्शन आटपाडी ;👉राहुल खरात

 

थोर साहित्यिक डॉ शंकरराव खरात यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त, डॉ शंकरराव खरात जन्म शताब्दी सांगता समारोप सोहळा व साहित्य संमेलन आटपाडी जि.सांगली येथे आयोजित करणेत येणार आहे,_तरी या सोहळ्याचे संपूर्ण नियोजन, आराखडा,कमिट्या स्थापन करणे इत्यादी बाबींच्या रुपरेषा ठरविणे साठी मा. राजेंद्र आण्णा देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली रविवार दिनांक ८/५/२०२२ रोजी दुपारी ३:३० वाजता श्रीमंत बाबासाहेब देशमुख सहकारी सुतगिरण आटपाडी ( जि.सांगली) येथे महत्त्व पुर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे तरी सदर बैठकीस उपस्थित राहून योग्य सुचना,सल्ला व मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती आहे कळावे बैठक वेळेवर सुरू करणेत येईल ‌ आपले विश्वासू. ‌. ‌ ‌‌ ‍ ‌. डॉ शकुंतला शंकरराव खरात अध्यक्ष डॉ रविंद्र शंकरराव खरात, उपाध्यक्ष,. आयु विलास खरात सचिव ‌‍. साहित्य रत्न डॉ शंकरराव खरात प्रतिष्ठान आटपाडी जिल्हा सांगली मो नंबर ९२८४०७३२७७

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here