Home
Home गडचांदूर / कोरपणा शरद पवार महाविद्यालयाचे विद्यार्थी आंतरविद्यापीठ स्पर्धेत चमकले           ...

शरद पवार महाविद्यालयाचे विद्यार्थी आंतरविद्यापीठ स्पर्धेत चमकले                                                           

लोकदर्शन 👉 मोहन भारती

गडचांदूर,,,
शरद पवार महाविद्यालय गडचांदूर येथील खेळाडू विद्यार्थी गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत राष्ट्रीय स्तरावर आंतर विद्यापीठ स्पर्धेमध्ये गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली या संघामध्ये (वॉलीबॉल) संदीप कोडापे, (धनुर्विद्या) अंजली वासेकर, (सर्कल स्टाइल कबड्डी) अंजली वासेकर,कल्याणी शेंडे,नुपुर पंद्रे,यांची निवड झाली. या खेळाडूचे मार्गदर्शक महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग प्रमुख डॉ.सतेन्दं बी.सिंह यांच्या प्रशिक्षणामुळे खेळाडूंना यश प्राप्त झाले.
या विद्यार्थ्यांच्या यश प्राप्ती करिता शरद पवार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय कुमार सिंह, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here