Home
Home Breaking News ज.जी. समूह रुग्णालय मधील कर्मचाऱ्यांच्या फूटबॉलपटू खेळाडू मुलांना जर्सी वाटप…!

ज.जी. समूह रुग्णालय मधील कर्मचाऱ्यांच्या फूटबॉलपटू खेळाडू मुलांना जर्सी वाटप…!

 

लोकदर्शन- भायखळा प्रतिनिधी-👉 महेश्वर तेटांबे


नुकतंच ज.जी. समूह रुग्णालय मधील कर्मचाऱ्यांच्या फूटबॉलपटू खेळाडू मुलांना ज.जी.समूह रुग्णालय वे सेंटर, भायखळा येथे जर्सी वाटप करून त्यांच्या पुढील क्रीडाकारकीर्द साठी शुभेच्छा दिल्या याप्रसंगी प्रमुख अतिथी मनिलाल चौहान, मनिष कनोजिया – मुंबई सिटी गोलकीपर कोच, नेल्सन सबेस्तिन – सिनियर कोच, डॉ.अरुण राठोड ,,सर- ज.जी. हॉस्पिटल, तुषार चव्हाण – फूटबॉल प्रशिक्षक (ज.जी.FC बॉम्बे टायगर), छगन मनिलाल चौहान – फूटबॉल प्रशिक्षक आदी मान्यवर उपस्थित होते.

 

महेश्वर तेटांबे
पत्रकार
९०८२२९३८६७

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here