राष्ट्रवादी काँग्रेसची चावडीवर चर्चा !                                                           

लोकदर्शन 👉

◆ राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा उपक्रम                       महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जयंत पाटील तसेच जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांच्या निर्देशानुसार कोरपना तालुका राष्ट्रवादी काँग्रेस ,युवक काँग्रेस व राष्ट्रवादी सेवा दल कार्यकर्त्यांच्या पुढाकारातून दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी ग्रामीण व शहरी भागांमध्ये पक्ष संघटनात्मक कार्य तसेच लोकांच्या समस्याचे निराकरण करण्याच्या दृष्टीने पक्ष पदाधिकाऱ्यांनी गाव पातळीवर जाऊन चावडीवर चर्चा आयोजन करावे असे निर्देश दिले होते त्यानुसार फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या शनिवारी नगरपंचायत कोरपना येथील 2 प्रभागात चावडीवरील चर्चा आयोजित केली होती तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सोहेल अली ,शहर राष्ट्रवादी अल्पसंख्य काँग्रेसचे अध्यक्ष नादिर कादरी ,विनोद मेश्राम, मुन्ना शेख असलम भाई, अंबादास चव्हाण गौतम भगत ,विवेक इत्यादींनी चावडीवर चर्चा आयोजित केली तसेच कोरपना तालुक्यातील नांरडा येथे कामगार सेलचे अध्यक्ष गजानन खाडे मंगेश तिखट चेन्नई येथे किसान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विनोद जुमळे सावल हीरा सामाजिक न्याय विभागाचे धनराज जीवने जगदीश कोवे तसेच पिंपर्डा रमेश डारवरे चंद्रभान तोडासे यांनी आयोजन केले होते अनेक नागरिक कार्यकरत्यानी यामध्ये सहभाग घेऊन गावातील समस्या ,योजनेविषयी माहिती दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here