*अपघातग्रस्त शेखचंद खामनकर यांना केली गावकऱ्यांनी आर्थिक मदत*

लोकदर्शन 👉

⭕कुकुडसाथ येथील घटना

वीस हजार चारशे दहा वर्गणी
गोळा

गडचांदूर:- कुकुडसाथ येथील शेखचंद अशोक खामनकर हे महत्वाचे कामाकरिता राजुरा येथे गेले असता आपले काम आटोपुन घरी येत असतांना रात्री ९ वाजताच्या सुमारास चंदनवाही हरदोना बु.च्या मधात त्यांचा अपघात झाला त्यामध्ये ते जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी चंद्रपूर येथे हलविण्यात आले त्यांची परिस्थिती अत्यंत नाजूक असल्यामुळे त्यांना गावकऱ्यांनी
वीस हजार चारशे दहा रुपये वर्गणी गोळा करून दिल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहे याबद्दल शेखचंद खामनकर व नातेवाईकांनी गावकऱ्यांचे आभार मानले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here