भव्य रक्तदान शिबिराचे श्रीकृष्ण सभागृह कोरपना येथे आयोजन

 

लोकदर्शन 👉मोहन भारती

मा श्री देवराव भाऊ भोंगळे विधानसभा प्रमुख तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रपूर यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून दिनांक 21:11:2023 रोज मंगळवार सकाळी 9:00 वाजता शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे तरी सर्व भाजपा पदाधिकारी,कार्यकर्ते,रक्तदाते,नागरिकांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहुन सहकार्य करावे अशी विनंती भारतीय जनता पार्टी कोरपना तालुक्याच्या वतीने करण्यात येत आहे

स्थळ : श्री कृष्ण सभागृह गडचांदुर – आदिलाबाद रोड बस्टाप जवळ कोरपना

आपले विनीत
श्री नारायण हिवरकर भाजपा
तालुका अध्यक्ष कोरपना
श्री मनोहर भाऊ कुळसंगे
भाजपा महामंत्री कोरपना

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *