Home
Home Breaking News कोरपना तालुका काँग्रेस सेल अनुसूचित जमातीच्या उपाध्यक्षपदी राजू सलाम यांची नियुक्ती ,,,,,,,,,,,,,,,,,,,,

कोरपना तालुका काँग्रेस सेल अनुसूचित जमातीच्या उपाध्यक्षपदी राजू सलाम यांची नियुक्ती ,,,,,,,,,,,,,,,,,,,,

,,,,,,,,,,,,,,,,,,,,
लोकदर्शन गडचांदूर 👉 प्रा.अशोक डोईफोडे
,,,,,,,,,,,,,,,,,,,,
कोरपना तालुका काँग्रेस सेल अनुसूचित जमाती च्या तालुका उपाध्यक्षपदी राजू सलाम यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली . जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांच्या आदेशाने कोरपना तालुका अध्यक्ष उत्तम पेचे यांच्या मार्गदर्शनाखाली नियुक्ती करण्यात आली. यावेळी तालुका अध्यक्ष उत्तम पेचे,युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष शैलेश लोखंडे,खिर्डीचे सरपंच श्यामराव सलाम ,उपसरपंच दिपक खेकारे,प्रकाश चौधरी श्यामसुंदर उरकुडे,जुगतराव कुमरे,निखिल पंधरे,संतोष सलाम,आनंदराव कुलसंगे, खुशाल जुमनाके यांची उपस्थिती होती
,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here