आदित्य बिर्ला पब्लिक स्कूल, गडचांदूर बॅडमिंटन संघाची विभागीय स्तरासाठी निवड*

 

लोकदर्शन गडचांदूर 👉 मोहन भारती

आदित्य बिर्ला पब्लिक स्कूल, गडचांदूरच्या बॅडमिंटन संघाने जिल्हा स्टेडियम,चंद्रपुरवर झालेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेत भाग घेतला, आणि संघाने प्रथम क्रमांक पटकावला आणि विभागस्तरीय साठी निवड झालेल्या।
संघामध्ये खुशी नगराळे, रुचा ठाकरे. ऍशले बिजू आणि आराध्या सिंह यांचा समावेश आहे। क्रीडा शिक्षक निलेश बोधे यांनी संघाला साध्य करण्यासाठी प्रेरित केले।
मुख्याध्यापिका सौ. अर्चना गोलचा व शाळा व्यवस्थापन सदस्यांनी संघाचे अभिनंदन केले व भविष्यातील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *