भाजपा कोरपना तालुक्याच्य वतीने सेवा पखवडा सप्ताह 25 सप्टेंबर रोजी पंडित दिनदयाल उपाध्याय जयंती प्रत्येक बुथवर साजरी करा

 

लोकदर्शन 👉मोहन भारती

भारतीय जनता पार्टी कोरपना तालुक्याच्या वतीने सेवा पखवडा सप्ताह निमित्त 25 सप्टेंबर पंडित दिनदयाल उपाध्याय जयंती प्रत्येक बुथवर साजरी करा या कार्यक्रमात शक्ती केंद्र प्रमुख,बुथ प्रमुख,शाखा प्रमुख तसेच प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन करुन पंडित दिनदयाळ उपाध्याय जयंती साजरी करण्यात यावी तसेच विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे असे आवाहन भाजपा कोरपना तालुक्याच्या वतीने करण्यात येत आहे तसेच कोरपना बसस्टॉप जवळ पंडित दिनदयाल उपाध्याय जयंती साजरी करण्यात येणार आहे तरी सर्व भाजपा तालुका पदाधिकारी कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे ही विनंती

दिनांक : 25:09:2023 रोज सोमवार
वेळ : सकाळी 9 : 30 वाजता

आपले विनीत
श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपणा
श्री मनोहर कुळसंगे तालुका महासचिव कोरपना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here