जिल्हा स्तरीय आट्टया पाट्ट्या स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालय, सोनूर्ली प्रथम ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, लोकदर्शन गडचांदूर👉 प्रा.अशोक डोईफोडे ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, चंद्रपूर जिल्हा क्रीडा मैदानात झालेल्या जिल्हा स्तरीय आट्टया पाट्टया क्रीडा स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालय सोनुर्ली येथील विध्यार्थी आणि विद्यार्थीनी वयोगट 14 वर्ष मुल 17 वर्ष मुली आणि 19 वर्ष…