राजेश पवार यांना जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

  1. ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
    लोकदर्शन गडचांदूर👉 प्रा.अशोक डोईफोेडे
    ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
    जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मानोली (खुर्द)येथील विषय शिक्षक श्री राजेश मंगलसिंग पवार यांना जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे,
    5 सप्टेंबर ला शिक्षक दिनी जिल्हा परिषद, चंद्रपूर येथे मान्यवरांच्या हस्ते त्यांना सपत्नीक गौरविण्यात येणार आहेत,
    राजेश पवार यांच्या शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल त्यांची निवड समिती ने केली आहे,
    विद्यानगरी, गडचांदूर येथील राजेश पवार यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले जाते आहे,
    ,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here