वनसडी येथे विविध प्रकारच्या विकास कामाचे भूमीपूजन व लोकार्पण संपन्न ,,,,,

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
लोकदर्शन गडचांदूर👉 (प्रा अशोक डोईफोडे)
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
वनसडी येथे 19 मार्च ला विविध प्रकारच्या विकास कामाचे भूमिपूजन करण्यात आले,तसेच लोकार्पण करण्यात आले,
वनसडी येथे जिल्हा खनिज विकास निधी अंतर्गत मिळालेल्या सुमारे 15 लक्ष रुपये किमतीच्या जलशुद्धीकरण सयंत्र चे लोकार्पण करण्यात आले,
तसेच महादेवराव भुसारी यांचे घरापासून ते कस्तूम शेख यांच्या घरापर्यंत सिमेंट रोड व महादेवराव भुसारी यांचे घरापासून ते देवराव वाघाडे यांच्या घरापर्यंत बंदिस्त नालीचे बांधकाम (5 लक्ष)चे भूमिपूजन सरपंच सौ मंगलाताई आत्राम यांच्या हस्ते उपसरपंच इरफान शेख,पंचायत समितीच्या उपसभापती सौ सिंधुताई आस्वले यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले ,याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून राजाबाबू गलगट, बाळकृष्ण कोमावार,भास्कर जोगी,डॉ कवडू पिंपळकर,देवराव कापसे,भारत तोडासे, सुरेखा जोगी,विमल सिडाम,प्रियंका पिंपळकर, नीता तोडासे,नंदू गेडाम,दारासिंग राठोड,विठ्ठल उरकुडे,हरिदास भोयर,प्रमोद कटोटीया,रोशन आस्वले,संजय खोके,विठ्ठल कोल्हे,बंडू बाढे तथा इतर गावकरी उपस्थित होते,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here