,*हे पुस्तक आदिवासींचा कलंक पासून काडेल…. नरहरी झिरवळ*

 

लोकदर्शन मुंबई 👉 राहुल खरात

आज मुंबई येथे यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये महाराष्ट्रातील आदिवासी पारधी सेवाभावी संस्था व संघटनाचे अध्यक्ष व जिल्हास्तरीवर कार्यकर्ते यांचे चर्चासत्र कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ उपस्थित होते आदिवासींच्या हितासाठी व त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी आणि आदिवासी पुनर्वसन शाळा याकडे सर्वांनी लक्ष देणे काळजी गरज आहे आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये रात्र दिवस आदिवासींच्या हितासाठी व त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुस्तक विक्री करून आदिवासींना मदत करणारे नामदेव भोसले यांचे काम कौतुकास्पद आहे आदिवासी बोली भाशा लिखित मराशी पुस्तक व ये हाल या पुस्तकामुळे आदिवासी पारधी समाजाचा डाग पुसुन काढण्यास मोठा वाटा आहे…
महाराष्ट्रातील प्रत्येक संस्था आपापल्या पद्धतीने काम करत आहे परंतु शेवराई सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून आदिवासीच्या हिता साठी विविध उपक्रम राबवण्यात येतात.. तसेच महाराष्ट्रातील सामाजिक संगठनानी एकत्रीत येऊन कार्यक्रम घेणे आवश्यक आहे खरे तर राज्यातील आदिवासी आजदेखील सर्व सवलतीपासुन विचित आहे असे मत विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ साहेब यांनी व्यक्त केले..
या वेळी प्रमुख पाहुने म्हणून विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ बोलत होते, तर
आदिवासी समाजसेवक व साहित्यिक,नामदेव भोसले यांनी आपल्या समाजाचे कशा प्रकारे फरपड होते व हाल होतात या विषयी महाराष्ट्रातील 34लाख पारथी बांधवाच्या वेथा माडल्या… या वेळी कार्यक्रमाला मतीन भोसले,राजेंद्र काळे,जितेंद्र काळे,प्रमोद काळे,बलवर काळे,कुणाल भोसले,बसवराज चव्हाण, सुनिल काळे,
यांनी देखिल आपआपल्या परीने समाजिक मांडले व संपुर्ण महाराष्ट्रातुन विकास संस्थानचे आणि संघटनाचे आध्यक्ष उपस्थित होते…..

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *