परळी वैजनाथ पुरस्कार सोहळा प्रस्ताव पाठवावेत

 

लोकदर्शन बीड :👉राहुल खरात

♦️१ जानेवारी २०२२ ते ३१ डिसेंबर – २०२२ च्या

♦️वर्षात सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, लेखक, लेख, प्रसिद्ध झालेली

♦️खालील स्पीडपोस्ट ने दोन प्रतिमध्ये स्वतः चा बायोडाटा सह

♦️उल्लेखनीय कामगिरी केलेली खालील पत्त्यावर पाठविणे. पत्ता:

प्रा दशरथ वैजनाथ रोडे (9822864203). राज्य कार्याध्यक्ष – तथा मुख्य संपादक जनसमान प्रा. दशरथ रोडे “श्रावस्ती” प्रियानगर, / जिरगेनगर, अंबाजोगाई रोड, सिंचन भवन जवळ, ता. पो. परळी वैजनाथ (431515) जि. बीड. महाराष्ट्र राज्य पुरस्कार निवड समितीच्या विविध वरीष्ठ पदाधिकारी यांनी ज्यांना ज्यांना राज्यस्तरीय पुरस्कारांसाठी निवड होईल. त्यांची नावे, मोबाईल, पत्ता फोटो, 6 व्या राज्यस्तरीय निवड समिती पत्र, व्हाट्सअप ग्रुप तयार करण्यात येईल. तसेच निवड झालेल्या पुरस्कारांना त्यांच्या घरपोच पत्र सुध्दा पाठविण्यात येणार आहे. राज्यस्तरीय पुरस्कार वितरण व निवड यामध्ये कोणत्याही प्रकारची नातेसंबंधात, शिफारस, आढळून आले तर तो पुरस्कार रद्द करण्याचा अधिकार समितीच्या अध्यक्षांना असेल. राष्ट्रीय अध्यक्ष विजय सूर्यवंशी राष्ट्रीय कार्याध्यक्ष बाळासाहेब आढांगळे, राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा दैनिक. जय महाभारत चे संपादक मुख्य संपादक . विजयकुमार वाव्हळ, राष्ट्रीय सचिव प्रवीण परमार, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संतोष जाधव, राज्य सचिव निलेश ठाकरे, डॉ. गोपाळराव . लाड मराठवाडा अध्यक्ष अशोक वायवल प्रकाश कोल्हे, मराठवाडा उपाध्यक्ष सतीश पाटेकर विदर्भ विभाग अध्यक्ष नरेंद्र सोनारकर अन्य – पत्रकार संघाच्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये भव्य दिव्य पुरोगामी विचारावर संपूर्ण देशामध्ये आणि राज्यांमध्ये पत्रकारांशी अहोरात्र प्रयत्न करणारा संघाचा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण परळी येथे लवकरच जाहीर होणार आहे तरी महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांमध्ये काम केलेल्या मान्यवरांनी वरील दिलेल्या पत्त्यावर आपला प्रस्ताव पाठवावीत या पुरस्कारामध्ये जीवनगौरव पुरस्कार जीवन कार्य गौरव पुरस्कार जीवन युवा पुरस्कार जीवन समृद्धी पुरस्कार पत्रकारिता कार्य गौरव पुरस्कार विविध महाराष्ट्रातील महापुरुषांची वैचारिक जनजागृती केलेल्यांना विशेष कार्यक्रम करण्यात येणार आहे अस राज्य कार्याध्यक्ष प्रा. दशरथ रोडे यांनी आव्हान केलेले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here