लसाकम चा वर्धापन दिन गडचांदूर येथे संपन्न* ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, *♦️जिवती तालुक्याची कार्यकारणी गठित*

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
लहूजी साळवे कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य या मातृ संघटनेच्या 37 व्या वर्धापन दिनानिमित्त चंद्रपूर जिल्हा शाखेतर्फे वर्धापन दिन गडचांदूर येथे 12 मार्च ला साजरा करण्यात आला, याप्रसंगी चंद्रपूर जिल्हाध्यक्ष उत्तम गायकवाड जिल्हा सचिव डॉक्टर कुलभूषण मोरे कोरपना तालुक्याध्यक्ष अंकुश काकडे सचिव बालाजी घोटमुकले सल्लागार संतोष जाधव श्यामची चिपाकृतीवार तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते, याप्रसंगी लसाकम वर्धापन दिनानिमित्त डॉक्टर कुलभूषण मोरे जिल्हा सचिव यांनी लसाकमच्या सुरुवातीपासूनच्या कार्याबद्दल आणि लसाकमचे समाजातील सामाजिक राजकीय आर्थिक विकासाबद्दल तसेच फुले अन्नाभाऊ शाहू आंबेडकर विचार समाजात जनजागृति करण्याबाबत सांगितले … त्याचप्रमाणे स्वर्गीय हरिभाऊ मोरे यांच्या स्मृतीस्थळी पुतळ्याचे अभिवादन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले,याप्रसंगी जिवती तालुका कार्यकारिणी जाहीर केली. त्यात. अध्यक्ष_ श्री.राजाराम घोडक ,सचिव_श्री. बालाजी मोरे , सह.सचिव_श्री. रवी दिगंबर जेवले, कोष्याध्यक्ष_श्री. मोझेस नामवाड
संपर्क प्रमुख_श्री.रमेश वी. गायकवाड
प्रसिध्दी प्रमुख._मिथुन भ.गायकवाड
अशी नियुक्ती पत्रे देण्यात आली.
सदर मीटिंग मधे, ल. सा. क. म. जिल्हा कार्यकारिणी चे अध्यक्ष,_श्री. उत्तम गायकवाड, सचिव_ श्री.डॉक्टर.भूषण मोरे ,
श्री. अंकुश काकडे , श्री.बालाजी गोटमुकले , व कार्यकारिणी सदस्य श्री जाधव कृषी अधिकारी हे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here