कोलांडी येथे महाशिवरात्री उत्सव साजरा

लोकदर्शन 👉 मोहन भारती

गडचांदूर :- ज्ञान गंगा नित्यानंद आश्रम सेवा संस्था आणि गोसेवा केंद्र कोलांडी तर्फे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी दिनांक १७ आणि १८ फेब्रुवारी ला कलश पूजन ,शिवलिंग अभिषेक, सामुहिक ध्यान आणि महाशिवरात्री जत्रेचे आयोजन करण्यात आले होते, सामुहिक उपक्रम मानस पुजा ज्यात मुलांच्या हस्ते आईवडिलांचे पूजन कार्यक्रमाला २०० ते२५० मुलांनी आईवडिलांचे पूजन करण्यात आले तसेच सामुहिक ध्यानाला १००० ते ११०० साधकानी ध्यानाचा व महा सत्संग सोहळ्याचा लाभ घेतला आणि २००० ते २५०० भाविकांनी जत्रेच्या स्वरूपात भक्तांनी भगवान शंकराच्या दर्शन सोहळ्याला उपस्थिती दर्शविली आणी नर्मदेश्र्वर शिवलिंगाचे भक्तांना वितरण करण्यात आले श्री संजय भाऊ धोटे माजी आमदार यांच्या हस्ते आश्रमाच्या पहिल्या सत् चिता्नंद गुरूकिल्ली या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले तसेच मान्य वरणा आश्रमा ची प्रतिमा देऊन स्वागत करण्यात आले तसेच दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना महाप्रसाद व रताळ्याचा प्रसाद वितरण करण्यात आले याप्रसंगी. मा. सुभाष भाऊ धोटे. आमदार राजुरा विधानसभा
मा.संजय भाऊ धोटे माजी आमदार राजुरा
श्री देव राव भाऊ भोगळे. जिल्हा अध्यक्ष भाजपा
श्री मडावी माजी जी. प. सदस्य जिवती
श्री गणेश वाघमारे
श्री निलेश ताजने
श्री सुरेश केंद्रे
श्री शिवाजी शेलोकार
श्री बी डी ओ साहेब
श्री घोडके , पी एस आय पाटण
श्री शरद आवारी, पी एस आय पीट्टीगुडा.श्री जाधव .पाटण
श्री गणेश कदम .उपसरपंच नंद प्पा
श्री बंडू गेडाम.सामाजिक कार्यकर्ते
आणि जवळील १६ गावातील सरपंच व उपसरपंच, सदस्य आणि इतर भाविकांनी दर्शन घेतले ,

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *