वरोरा : येथील रहिवासी नन्नीबाई गुरुचरणजी मर्दाने ( वय ९० वर्षे ) यांचे दिनांक १९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी त्यांच्या राहत्या घरी अल्पशा आजारान निधन झालं. ज्येष्ठ पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मर्दाने, कोकणातील कृषि विस्तार शास्त्रज्ञ डॉ. रवींद्र मर्दाने यांच्या त्या मातोश्री होत्या. त्यांच्या पश्चात ३ मुलं ठाकुरदास मर्दाने, डॉ. रवींद्र मर्दाने, राजेंद्र मर्दाने, मोठी मुलगी सुमित्रा, पार्वती मर्दाने, सुना व नातवंड असा परिवार आहे.
#rajendramardanewarora