वाल्मिकेश्र्वर माध्यमिक विद्यालयात सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

लोकदर्शन वालुर 👉 महादेव गिरी वालुर येथील स्व. नागाबाई साडेगावकर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वाल्मिकेश्र्वर माध्यमिक विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून शालेय विद्यार्थ्यांनी शुभांगी कटारे या होत्या…

सावित्रीबाई फुलेंचे स्त्री शिक्षण आणि स्त्री मुक्ती कार्य प्रेरणादायी. — आमदार सुभाष धोटे. माळी समाज आणि स्वराज्य आधार फाउंडेशन तर्फे समाज प्रबोधन भ व विद्यार्थी युवा संवाद कार्यक्रमाचे आयोजन

लोकदर्शन 👉 मोहन भारती राजुरा  :– ज्ञानज्योती, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्त्री शिक्षण आणि स्त्री मुक्तीचे कार्य, त्यासाठी त्यांनी केलेला संघर्ष हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे असे मत लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांनी व्यक्त केले. क्रांतीज्योती…

इन्फंट कॉन्व्हेंट येथे सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात.

लोकदर्शन 👉.मोहन भारती राजुरा  :– इन्फंट जीजस सोसायटी राजुरा द्वारा संचालित इन्फंट् जिजस इंग्लिश पब्लिक हायस्कूल येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी इयत्ता दुसरीची विद्यार्थ्यांनी प्रतिक्षा घंटेवार हीने एकपात्री…

ए आय एम आय एम चा गडचांदूर शहर महामंत्री पदी शोएब जीलानी यांची नियुक्ती ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, तालुका उपाध्यक्ष पदावर शब्बीर शाह याची तर तालुका सचिव पदी कादर शेख याची नियुक्ती

  लोकदर्शन 👉 मोहन भारती गडचांदूर मजलिस ए इत्तेहादुल मुसलेमिल अर्थात ए आय एम आय एम या राजकीय पक्षाची ताकत दिवसेंदिवस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बॅरिस्टर असद्दुद्दिन ओवेसी याच्या प्रभावी विचारसरणी, सर्व जाती धर्माच्या संविधानाच्या चौकटीत…

प्रा विजय आकनूरवार यांना जेष्ठ पत्रकार जीवन गौरव पुरस्कार जाहीर

लोकदर्शन 👉 मोहन भारती ,,,,,,,,,,,,,,,,,,,,, गडचांदूर ,,,,,,,,,,,,,,,,,,,,, राजुरा तालुका पत्रकार संघाच्या वतीने दिला जाणारा 2023 चा स्व महियर गुंडेवीया स्मृती जेष्ठ पत्रकार जीवन गौरव पुरस्कार स्थानिक महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूर येथून नुकतेच सेवानिवृत्त झालेले…