कळमना येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी चे आयोजन.

  लोकदर्शन 👉 मोहन भारती राजुरा :– राजुरा तालुक्यातील मौजा कळमना येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथीचे औचित्य साधून दरवर्षी कळमना येथे दोन दिवसीय कार्यक्रम घेतला जातो.…

जामगाव घटनेतील बिबट्या CCTV मध्ये कैद : मुलाच्या मृत्यूमुळे भीती कायम

By : Shankar Tadas #jamgaonExclusiveReport #Chandrapur #leopardattack #Korpanawansadiforest कोरपना तालुक्यातील जामगाव येथील एका नव वर्षीय मुलाला 25 डिसेंबर रोजी बिबट्याने अर्धा किलोमीटर ओढत नेऊन त्याला ठार केले होते. त्यामुळे परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे.…

विद्यार्थ्यांनी स्वावलंबनाचा ध्यास घ्यावा  : प्रा. अवचार यांचे मार्गदर्शन 

By : Ajay Gayakwad वाशिम : आजचे विद्यार्थी हे एक परावलंबी बनत चालले असुन त्यांना त्यांचा डबा भरण्या पासुन तर स्कुलबस पर्यंत नेऊन सोडण्याची सर्व कामे आई – वडीलांना करावे लागतात . आतापासुनच दुसऱ्यावर अवलंबून…

शासनाने राज्यातीन नवीन तालुका निर्मितीचा निर्णय त्वरित घ्यावा : चार महिने लॉंग मार्च व पदयात्रा

By : Shankar Tadas चंद्रपूर : गडचांदूर तालुका संघर्ष समितीचे मुख्य संघटक उद्धव पुरी यांनी राज्यातील विविध प्रलंबित तालुका निर्मितीचा निर्णय राज्य शासनाने लवकर निर्णय घ्यावा या साठी राज्यस्तरीय कृती समिती स्थापण्याचा व त्या द्वारे…

केंद्रस्तरीय नवरत्न स्पर्धेत आसन खुर्द शाळा अव्वल

  By : Shankar Tadas गडचांदूर : केंद्रस्तरीय नवरत्न स्पर्धेत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आसन खुर्द येथील विद्यार्थ्यांनी माध्यमिक गटात अव्वल स्थान पटकावून आपल्यातील सुप्त गुणांची चुणूक दाखवून दिली आहे. आवाळपूर केंद्रातील या स्पर्धेत…

*श्री प्रभू रामचंद्र कनिष्ठ महाविद्यालय नांदा* येथे सायबर क्राईम बाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन*

लोकदर्शन 👉मोहन भारती ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, *गडचांदूर* ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, *वं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज संस्थे द्वारा संचालित स्थानिक श्री प्रभू रामचंद्र कनिष्ठ महाविद्यालय नांदा येथे दि.29 डिसेंबर 2022 रोजी पोलीस स्टेशन गडचांदूर चे विद्यमनाने विद्यार्थ्यांना सायबर गुन्हे व जागरुकता…

साडेअकरा फूट अजगर : सर्पमैत्रीणमुळे झाली सुटका 

  By : Ajay Gayakwad अकोला : मणारखेड येथील शेतशिवारात अजगराने शेळीला विळखा घालून तिचा जीव घेतला. त्यामुळे एकच आरडाओरड सुरू झाली. अशावेळी पारस येथील वन्यजीव संस्थेची एक सर्पमैत्रीण धावून आल्याने सर्वानी सुटकेचा निःश्वास सोडला.…

जागरूक नागरिकांमुळे जखमी चितळाला जीवदान

By : Rajendra Mardane वरोरा : जंगलाची वाट हरविल्याने बुधवारच्या सायंकाळी सुमारे ६ वाजताच्या सुमारास जख्मी अवस्थेत चितळ प्रजातींचे हरीण शहरातील मोकाशी ले आउटमधील काळे यांच्या घराजवळ नागरिकांना आढळले. नागरिकांनी कुत्र्यापासून वाचवित या चितळाला रेस्क्यू…

थेट आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस गाठी, शेतकरीच होईल व्यापारी

By : Rajendra Mardane चंद्रपूर : कापसाला मागील वर्षी मिळालेला उत्तम दर यंदा मिळण्याची धूसर शक्यता लक्षात घेता थेट आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस विक्रीसाठी शेतकरी सज्ज झाला आहे. तालुका कृषि अधिकारी, वरोरा अंतर्गत काही गावांमध्ये महाकॉट…

उरण तालुका व शहर काँग्रेसतर्फे पक्षाचा 138 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

लोकदर्शन👉विठ्ठल ममताबादे उरण दि. 28 . डिसेंबर : भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत मोठे योगदान असलेल्या  व तळागाळातील सर्वसामान्यांना आपलेसे वाटणारा पक्ष म्हणून कॉंग्रेस (आय) पक्ष सर्वांना सुपरिचित आहे. कॉंग्रेस पक्षाला मोठा इतिहास असून या पक्षाचा 138…