



लोकदर्शन पंढरपूर ; 👉राहुल खरात
पंढरपूर जेष्ठ साहित्यिक बा.ना. धांडोरे
यांच्या निवासस्थानी भेट घेतली, व विविध विषयांवर चर्चा झाली,
त्यावेळी उजवीकडून यशवंत मोटे सर ,बा ना धांडोरे .विलास खरात जेष्ठ ग्रामीण कथाकार भास्कर बंगाळे पंढरपूर हे उपस्थित होते.
शेवटी उपस्थित सर्व साहित्यिकांचे धांडोरे सरांनी आभार मानले, तसेच समाधान व्यक्त केले