कोरपना तालुका स्तरीय खो खो स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालय गडचांदूर व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, लखमापूर ने पटकविले विजेतेपद

लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
कोरपना तालुका स्तरीय खो खो स्पर्धा महात्मा गांधी विद्यालय, गडचांदूर च्या भव्य पटांगणावर शनिवारी /10 डिसेंबर / ला संपन्न झाल्या,
स्पर्धेचे उद्घाटन कोरपना तालुका क्रीडा समितीचे सचिव प्रमोद वाघाडे, प्रा अशोक डोईफोडे, प्रा प्रफुल्ल माहुरे, क्रीडा शिक्षक बबन भोयर, राजेश वासेकर, संजय झाडे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये करण्यात आले, या स्पर्धेत तालुक्यातील विविध शाळे च्या चमूने सहभाग घेऊन उत्कृष्ट प्रदर्शन केले,
मूली च्या खो खो चे विजेतेपद महात्मा गांधी विद्यालय, गडचांदूर ने पटकविले, तर मुलांच्या खो खो चे विजेतेपद जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, लखमापूर ने पटकीवले,
या दोन्ही विजेत्या चमू जिल्हा स्तरावर कोरपना तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत,
विजेत्या चमुचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here