कढोली खुर्द येथे अखंड हरीनाम सप्ताह

By :Shankar Tadas
कोरपना :
कढोली खुर्द येथे श्री दत्त जयंती व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी निमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन 1 ते 8 डिसेंबर 2022 रोजी करण्यात आले. यावेळी नित्यनेमाने ग्रामस्वच्छता, भजन, कीर्तन, आरोग्य शिबिर, रक्तदान आणि पालखी, भजन दिंडीचे आयोजन करण्यात आले. महाप्रसाद वितरणाने सप्ताहाची सांगता झाली. हजारो भाविकांनी या सप्ताहाचा लाभ घेतला.
****
पहा आमचे युट्युब चॅनेल lokdarshan Shankar R Tadas : लाईक, कमेंट आणि सबस्क्राइब करायला कृपया विसरू नये : धन्यवाद!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here