लोकदर्शन आटपाडी 👉राहुल खरात
खानापूर, आटपाडी, विसापूर, सर्कलचे आमदार अनिलभाऊ बाबर यांना मंत्रीपद मिळण्यासाठी युवा सेनेचे आटपाडी चे कार्यकर्ते पंढरपूर ला पायी चालत जाऊन विठोबा रायाला साकड घालणार आहे.
सचिन सपाटे,मुजावर तांबोळी, मनोज देशपांडे, संतोष पुजारी कल्याणराव काळे,लखन तांबोळी