धानोली तांडा व चनई बु.येथे नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा सत्कार* *माजी आमदार अँड संजय धोटे यांचा पुढाकार*

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती
कोरपना.
कोरपना तालुक्यातील अनेक ग्रामपंचायत वर भारतीय जनता पार्टी ने एकहाती सत्ता काबीज केली असून अनेक सरपंच व सदस्य निवडून आले आहे,नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत धोनीला तांडा व चनई बु.ग्रामपंचायत वर भारतीय जनता पार्टी समर्पित उमेदवार विजयी झाले असून त्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न झाला.

माजी आमदार अँड.संजय भाऊ धोटे यांच्या पुढाकारातून धानोली तांडा व चनई बु येथील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सरपंच व सदस्य यांचा सत्कार राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार अँड संजय भाऊ धोटे यांच्या पुढाकारातून व त्यांच्या उपस्थिती सत्कार करण्यात आला माजी आमदार अँड संजय धोटे यांनी शाल व पुष्पहार देवुन सर्व सत्कारमूर्तीचा सत्कार केला व यावेळी बोलताना म्हणाले की, गावातील विकासासाठी आम्ही तुमच्या सोबत असून कोणतेही काम असल्यास पूर्ण सहकार्य करण्यात येईल असे ते बोलताना म्हणाले,यावेळी भाजपा नेते निलेश ताजने,भाजपा आदिवासी नेते व माजी सरपंच अरुण मडावी,भाजपा विजय रणदिवे.आमोल आसेकर ,माजी नगरसेवक. रणदिवे,भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य ओम पवार,वामन खाडे संतोष माणूसमारे अनिल कवराशे. तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *