‍. मा ना श्री पुरुषोत्तमजी रुपाला केंद्रीय मंत्री यांचे स्वागत करुन अभिनंदन केले

लोकदर्शन 👉 .मोहन भारती

‍     आदिलाबाद येथे मा ना श्री पुरुषोत्तमजी रुपाला मत्स्य पालन,पशुपालन तथा डेयरी केंद्रीय मंत्री यांचे स्वागत प्रमुख उपस्थिती श्री हंसराजजी अहिर माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री भारत सरकार,श्री पायलजी शंकर भाजपा जिल्हाध्यक्ष तथा भाजपा नेते आदिलाबाद,श्री मुरलीधरजी ठाकरे माझी तालुका अध्यक्ष,श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना तथा जिल्हा उपाध्यक्ष आदी मान्यवर उपस्थित होते प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत श्री मा ना पुरूषोत्तम जी रुपाला केंद्रीय मंत्री यांचे स्वागत श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना यांनी शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तसेच मा श्री हंसराजजी अहिर माझी केंद्रीय गृहराज्यमंत्री भारत सरकार भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला उपस्थितीत राहुल श्री हनुमान मंदिर देवस्थान पेंडलवाढा हनुमान मंदीरात पुजा अर्चना करून दर्शन घेतले या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी,कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here