कोरपना येथे सुधाकरराव अडबाले यांचा वाढदिवस साजरा

 

लोकदर्शन👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
कोरपना
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सरकार्यवाह तथा नागपूर विभाग शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सहकारी पतसंस्था चंद्रपूर चे लोकप्रीय संस्थापक अध्यक्ष सुधाकरराव गोविंदराव अडबाले सर यांचा ६२ वा वाढदिवस कोरपणा परिसरातील शाळांचे मुख्याध्यापक,प्राध्यापक व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व स्नेहिजणांनी केक कापून साजरा केला.
याप्रसंगी आयोजित करण्यात आले ल्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी सेवानिवृत्त शिक्षक उत्तमराव मोहितकर होते,आयोजक सेवानिवृत्त मुख्याध्यापक / प्राचार्य तथा पतसंस्थेचे संचालक संजय ठावरी , विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष साधुजी बावणे,हरिभाऊ डोहे विद्यालय कोरपना चे मुख्यध्यापक विनोद हेपट , प्रियदर्शनी विद्यालय पारडी च्या मुख्याध्यापिका सौ. सीमा मोहितकर, स्व. त्रिवेनीबाई डोहे माध्यमिक आश्रम शाळा मांडवा चे मुख्यध्यापक नानाजी ढवस ,विलास पथाडे , स्व.भाऊराव पाटील चटप आश्रम शाला बोरगांव चे शिक्षक उद्धवकुमार तडस , गोवर्धनजी ठाकरे , स्व.भाऊराव पाटिल चटप माध्यमिक आश्रम शाला कोरपना चे शिक्षक भाऊराव खडसे , विजय सोनेकर , स्व. भाऊराव पाटील चटप प्राथमिक आश्रम शाला कोरपना चे मुख्याध्यापक दादाजी आडकिने ,स्व संगीताताई चटप उच्च माध्यमिक विद्यालय कोरपना चे प्रा. प्रदीप गेडाम , जाधव , वसंतराव नाईक विद्यालय कोरपना चे शिक्षक वि. मा. शी. तालुकाध्यक्ष साधूजी बावने सहा., शिक्षक पुरूशोत्तम उइके , राजेश लांडगे व स्नेहीजन सर्वश्री आनंदराव पानघाटे, संतोंश बोरडे, संजय धगड़ी, अतुल आसेकर,शांतारामजी देरकर, जगदीश पेटकर, संदीप डाखरे, संदीप टोंगे, मारोती पा. धगडी,सत्यवान घोटेकर,रोशन धगड़ी, विजय टोंगे,अनुराग ठावरी , उपस्थित होते. मोहितकर यांनी अडबाले यांचे जीवन कार्यवर प्रकाश टाकला व शुभेच्छा दिल्या मोबाइल ने व्हाट्स अप कॉल ने शुभेच्छा दिल्या .संचालन संजय ठावरी यांनी केले तर आभार साधुजी बावने यांनी मानले

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *