राजुरा युवक काँग्रेसच्या वतीने पुरात अडकलेल्यांना अन्नदान.

 

लोकदर्शन👉 मोहन भारती

राजुरा :– लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या संकल्पनेतून तसेच रजुरा नगराचे माजी नगराध्यक्ष अरुण धोटे यांच्या मार्गदर्शनात राजुरा विधानसभा युवक काँग्रेस चे महासचिव अशोक राव यांच्या हस्ते पूरपरिस्थिती मुडे वाहतूक कोंडी मध्ये अडकलेल्या बाहेर राज्यातील वाहन चालक व प्रवासी यांना भोजनदान करण्यात आले. या प्रसंगी महिला काँग्रेस तालुका अध्यक्ष कविता उपरे, युवक काँग्रेस चे श्रीकांत चित्तरवार, आदर्श गोगलवार, अंतीन जेंगठे, लखन, शुभम यासह अनेकांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here