कोरपना येते वसंतराव नाईक यांची जयंती कृषी दिन म्हणून साजरी

 

लोकर्शन👉नितेश केराम (कोरपना प्रतिनिधी)

कोरपना तालुका कृषी अधिकारी कोरपना कार्यालय येथें एक जुलै रोजी वसंतराव नाईक याच्या जयंती निमित्त कृषी दिन म्हणून साजरा करण्यात आला सर्व प्रथम वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार व फुले वाहून अभिनंदन करण्यात आले व यांच्या कर्यावर मनोगत व्यक्त करण्यात आले. या प्रसंगी प्रभारी तालुका कृषी अधिकारी टी जी झाडे तसेच एन डी पेंदाम वि टी एम आत्मा सौ कदम कृ सा भगत कृषी सा चरडे साहेब कांबळे साहेब कर्मचारी व शेतकरी बांधव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here