राट्रावादी काँग्रेस पार्टी मा. सौ. खासदार सुप्रियाताई सुळे मा. सौ.खासदार वंदनाताई चव्हाण यांच्या वादिवस निमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबीर

लोकदर्शन प्रतिनिधी👉 स्नेहा उत्तम मडावी

प्रभाग क्र.23 साडेसतरानळी आकाशवाणी मा. सौ.खासदार सुप्रियाताई सुळे, मा. सौ.खासदार वंदनाताई चव्हाण यांच्या वाढदिवसा निमित्त आरोग्य शिबीर भरवण्यात आले
कष्टकरी मंजूर मोफत तपासणी करण्यात आले या कार्यक्रंमाचे प्रमुख पाहुणे मा.आमदार चेतन (दादा )तुपे हडपसर विधानसभा पूनमताई पाटील हडपसर विधानसभा सरचिटणीस अध्यक्षा मृणालिनीताई वाणी पुणे शहर अध्यक्षा तसेच आयोजक
सौ. मीनाक्षीताई अहिरे,(सौ दिपाली ताई शैलेश कवडे पुणे शहर सरचिटणी व कामगारसेल सहसचिव), श्री.शैलेश शेलार हडपसर विधानसभा सरचिटणीस
सौ. सविताताई घुले मांजरी हडपसर विधानसभा सरचिटणीस
सौ. सुनिताताई भोळे केशवनगर प्रभाग अध्यक्षा त्रिशालताई वर्मा हडपसर विधान संभा सरचिटणीस सौ. मेघाताई सोनवणे मांजरी संघटक हडपसर शहर अध्यक्ष सौ. रुपालीताई शिंदे पुणे शहर उप
आध्यक्षा डाँ. शंतनू जगदाळे
कार्याध्यक्ष, उपसरपंच रुपेश तुपे साडे सरणली , विश्वराज हॉस्पिटल डाँ वर्ग व टीम आले आहे , मनोज जाधव, संजय शिंदे, सुनंदाताई देशमुख, डॉ विश्वराज हॉस्पिटल टीम सौजन्याने उपस्थित होते स्थळ या
कार्यक्रमचे ठिकाण हडपसर गाव उडान पुलाखाली झाला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here