मोहनराव बागल यांची मराठी साहित्य मंडळावर निवड

 

लोकदर्शन आटपाडी,👉राहुल खरात

– आटपाडी तालुक्यातील काळेवाडी गावचे सुपुत्र व सामाजिक कार्यकर्ते मा. मोहनराव सोनू बागल यांची म राठी साहित्य मंडळ या संस्थेच्या आटपाडी तालुकाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. मराठी साहित्य मंडळ या संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ जयप्रकाश घुमटकर ऊर्फ कवी घुमटकर यांच्या हस्ते पत्र देऊन

निवड करण्यात आली.

सदर पत्रामध्ये म्हटले आहे आपण सामाजिक राजकीय | सांस्कृतिक क्षेत्रात | कार्यरत आहात आपले कार्य निरपेक्ष आहे तरी म •राठी भाषा तन मन धनाने वाढविण्यास कार्यरत राहावे असे पत्रामध्ये नमुद आहे. निवडीनंतर साहित्यिक क्षेत्रातुन मोहनराव बागल यांच्या वर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here