अभिनेता मारुती कटके सरांची मुंबईच्या नरिमन पॉइंट ह्या ठिकाणी घेतलेली मुलाखत

लोकदर्शनप्रतिनिधी -👉 स्नेहा उत्तम मडावी मुंबई, मुंबईच्या नरिमन पॉइंट ह्या ठिकाणी आमची ,अभिनेता मारुती कटके सरांशी भेट झाली व आम्ही तेथेच सरांची मुलाखत घेतली – मी अभिनेता कसा झालो मझ मलाच कळलं नाही मी लहान…