अभिनेत्री मनीषा रमेश अवचिते च बॉलिवूड मध्ये आगमन.

 लोकदर्शन प्रतिनिधी : 👉-स्नेहा मडावी

अभिनेत्री मनीषा रमेश अवचिते यांनी वेबसिरीज व अलबमध्ये काम केल आहे. अभिनेत्री मनीषा लहानपनापासून जिद्धी आहे. शाळेत व कॉलेज मध्ये शिकत असतांना ती डान्स,नृत्य , नाटक अश्या विविध स्पर्धे मध्ये भाग घेत होती आणि नेहमी पहिल्या क्रमांकावर यायची. मला नेहमीच आई -वडिलांची साथ मिळत होती. आई नेहमी मला सांगत असते कि बेटा तुला ज्या क्षेत्रामध्ये काम करायच आहे त्या क्षेत्रामध्ये काम करू शकते तुला माझा पूर्णपणे पाठिंबा आहे. माझे वडील कलाकार असल्यामुळे मला आणखीन च पाठींबा देतात. तसेच आतापर्यन्त कला क्षेत्रामध्ये व मराठी चित्रपटमध्ये नाव रोशन करायच आहे. फॅशन शो मध्ये मी पाच वेळा सहभाग घेतली आहे. तीन वेबसिरीज मध्ये काम केली असून एक अल्बम आत्ता वेबसिरीज मध्ये लीड रोल मध्ये काम करतआहे. हिंदी वेब सिरीज व मराठी चित्रपटासाठी लीड मेन हिरोईन च पात्र आलेलं आहे. अनेक नाटकमध्ये भाग घेतलेलं आहे. माज एक स्वप्न आहे हॉरर हिंदी फिल्म करायच.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here