भीषण अपघातात युवक जागीच ठार चाकाखाली येऊन झाला डोक्याचा चेंदामेंना

लोकदर्शन 👉नितेश केराम (कोरपना प्रतिनिधी)

बलारपूर सकाळी 10 वाजताच्या सुमारास राष्टीय महामार्गांवर असल्याले बामणी येते झाल्याले भीषण अपघातात 35 वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची हुदयद्रावक घटना घडली असून नजिकच्या दहेली येतील अजय वागदकर ह्या युवकला भारधाव वेगाने येणाऱ्या कॅप्सूल ट्रकने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली
सदर युवक वैयतिक कामानिमित्त बलारपूर कडे येत असताना हा अपघात घडला असून त्याचे जागीच निधन झाले अपघाताची माहिती मीळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन कॅप्सूल ट्रकला ताब्यात घेतले आहे पुढील तपास पोलीस करीत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here