आज पलूस शहरात जिल्हा परिषद शाळा नंबर 1, शाळा नंबर 2, शाळा नंबर 3 मध्ये युद्धविरोधी मानवी साखळी संपन्न* *350 विद्यार्थी व 30 शिक्षकांचा उस्फुर्त सहभाग

लोकदर्शन 👉 राहुल खरात आज ५ मार्च२०२२ रोजी पलुस शहरातील जिल्हा परिषदेच्या शाळा नंबर 1, शाळा नंबर 2, शाळा नंबर 3 मधील सुमारे 350 विद्यार्थी,शिक्षक आणि पलूस तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांतील निवडक शिक्षकांचे प्रतिनिधी मिळून…

वर्क फ्रॉम होममुळे, घरातच आहोत म्हणून ब्रा वापरणं कमी केलंय? आरोग्यावर होतील गंभीर परिणाम..

लोकदर्शन👉संकलन – साहेबराव माने. पुणे. 9028261973. 5 मार्च 2022. घरी आल्याआल्या ब्रा कधी काढतेय असं होतं? ब्रा घालणं सोडल्यानं शरीरात जाणवतात असे बदल. ब्रा- किंवा ब्रेसिअर हे महिलांचं अत्यंत महत्त्वाचं अंर्तवस्त्र आहे. अलिकडे ब्रालेस कपडे,…

प्रधानमंत्री घरकुल योजनेतील लाभार्थ्यांचे शासकीय जागेवरील अतिक्रमण नियमित करा,, ,,माजी जिल्हा परिषद सदस्य उत्तमराव पेचे यांची मागणी।

लोकदर्शन 👉 मोहन भारती गडचांदूर,,,, प्रधानमन्त्री घरकुल योजना सन 2021-22मध्ये मंजूर घरकुल लाभार्थी यांना घराचे बांधकाम करण्या करिता ज्यांचे शासकीय जमिनीवर अतिक्रमण आहे. त्यांना नियामाकुल करण्यात यावे अशी मागणी . मा तहसीलदार कोरपना यांना निवेदन…

अंधश्रद्धेच्या गडद छायेतील विज्ञानयुग

  लोकदर्शन 👉संकलन – साहेबराव माने. पुणे. 9028261973. साभार – रंजना पाटील. कोल्हापूर. 5 मार्च 2022.   आजच्या विज्ञान युगातही दैववाद, कर्मकांड, भाकडकथा सांगून समाजाला निष्क्रिय, आळशी बनवले जात आहे. मानस शास्त्राविषयी इतकी सारी संशोधने…

दुबई गाजवलेला मराठी उद्योजक! याचा गरीबीतून लक्षाधीश होण्यापर्यंत प्रवास खूप काही शिकवून जातो!

*लोकदर्शन👉संकलन – सुरेखा नेसरीकर. कोल्हापूर. 9028261973. 5 मार्च 2022. ‘मसाल्यांचा राजा’ धनंजय दातार म्हणजे एका गरीब मुलाचा दुबईतील अल अदिलमधील लक्षाधीश बनण्यापर्यंतचा प्रवास. एकेकाळी पायात चप्पलही नसलेला हा मुलगा आज चालवतोय स्वतःची रोल्स-रॉईस. अर्थात हा…

जाणून घ्या ह्या कोरोना महामारीने तुम्हाला काय काय शिकवले..

  लोकदर्शन👉संकलन – साहेबराव माने. पुणे. 9028261973. कोरोनाने आपल्याला काय शिकवले??? आपण जिवंत आहोत ही सुद्धा आनंदाचीच गोष्ट आहे.. आणि हा आनंद साजरा करायला शँपेन नसली तरी लिंबू सरबत तरी नक्कीच असेल. सध्याच्या आयुष्यावर काही…

शनीचा गाभा –!

लोकदर्शन👉संकलन – साहेबराव माने. पुणे. 9028261973. साभार – चारुशिला जुईकर. 4 मार्च 2022 एखादा ग्रह जर घन स्वरूपाचा असला, तर त्याची अंतर्गत रचना ओळखणं हे काहीसं सोपं ठरतं. कारण अशा ग्रहाच्या अंतर्भागात घडून येणाऱ्या घडामोडी,…

प्रधानमंत्री मोफत योजनेच्या धान्य वाटपात काळाबाजार ,,,,,,,,,,,,,,,,,,, नांदा येथील प्रकार

,,,,,,,,,,,,,,,,,,, ⭕ रास्तभाव दुकानांतून रेशनकार्ड धारकांची लुट ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,   ,लोकदर्शन 👉मोहन भारती कोरपना तालुक्यातील नांदा येथील रास्तभाव दुकान रद्द करण्यात आले असल्याने वर्षभरापूर्वी आदर्श महिला परिवार बचत संघ , पिपर्डा यांना नांदा येथील रास्तभाव दुकान…

12 वी परीक्षेला सुरुवात ,,,,,,,,,,,,,,,,, कोरपना तालुक्यात 5 मुख्य परीक्षा केंद्र व 11 उपकेंद्रावर 1676 विद्यार्थी।                                               

लोकदर्शन 👉 मोहन भारती ,,,,,,,,,,, गडचांदूर,,, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ च्या वतीने घेण्यात येणाऱ्या 12 वी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेला आज 4 मार्च पासून सुरुवात झाली, आज च्या इंग्रजी विषयाला सर्वाधिक…