ग्रामीण भागातील शेतकरी आणि ज्येष्ठ नागरिकांना तसेच सर्वसामान्य नागरिकांसाठी फायदेशीर असा अर्थसंकल्प – अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पोस्टासंबंधी केली घोषणा….!

लोकदर्शन 👉 महेश्वर भिकाजी तेटांबे
पत्रकार
9082293867

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी सादर केलेल्या देशाच्या या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांसाठी अनेक मोठ्या घोषणा केल्या. त्याचबरोबर त्यांनी त्यांनी बँकिंग क्षेत्र, उद्योग क्षेत्र, करदात्यांसंबंधित अनेक घोषणा केल्या आहेत. यांत दीड लाख पोस्ट ऑफीस हे 100 टक्के कोअर बँकिंग प्रणालीवर येतील ज्यामुळे आर्थिक समावेश साध्य होऊ शकेल. याद्वारे नागरिक त्यांचे खाते स्वत:च ऑनलाईन ऑपरेट करु शकतील. त्यांना सतत पोस्ट ऑफिसमध्ये जाण्याची गरजही लागणार नाही. याशिवाय पोस्ट ऑफिस खाते आणि इतर बँकांमध्येही ते स्वत:च पैशांचे व्यवहार करु शकतील. या सुविधेमुळे नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, एटीएम आणि पोस्ट ऑफिस खात्यांचे संचालन शक्य होईल. त्या माध्यमातून पैशांची देवाणघेवाण होईल. याचा फायदा शहरातील नागरिकांना तर होईलच. त्याचसोबत ग्रामीण भागातील शेतकरी आणि ज्येष्ठ नागरिकांना याचा खूपच चांगला फायदा

महेश्वर भिकाजी तेटांबे
पत्रकार
9082293867

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *