वडगाव येथे गजानन महाराज प्रगट दिन महोत्सव चे आयोजन

,,,,,,,,,,,,,
⭕2 दिवस धार्मिक कार्यक्रम।                               लोकदर्शन 👉 मोहन भारती

गडचांदूर,,,
वडगाव येथे श्री संत गजानन महाराज यांच्या प्रगट दिना निमित्ताने हनुमान मंदिरात 22 व 23 फेब्रुवारी ला भरगच्च धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत,
22 फेब्रुवारी ला रात्री 8 वाजता ह.भ.प.गावतुरे मॅडम यांचे कीर्तन होईल.23 फेब्रुवारी ला सकाळी भजन,व श्री ची पालखी निघेल, त्यानंतर काल्याचे कीर्तन होईल, महाप्रसाद ने कार्यक्रम ची सांगता होईल,
प्रगट दिन महोत्सव यशस्वी होण्यासाठी शंकर उरकुडे,प्रवीण परसुटकर, रामचंद्र सोनपितरे,हरिदास कातकडे, ध्रुवकुमार वडस्कर,जगंनदास वसाके,भय्याजी माहुरे, व इतर गावकरी मेहनत घेत आहेत,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here