लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,
गडचांदूर,,
कोरपना तालुक्यातील अतिदुर्गम हेटी या लहानशा गावात नव युवक मंडळाच्या वतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्ष-स्थानी उपसरपंच दिनेश वरडकर.होते .प्रमूख पाहूने. म्हणून पत्रकार विजय बोरडे , निलेश वासेकर. अशोक जरीले.प्रफूल जरीले. रमाकांत पायघन. .शुभम. ढवस. दिनेश दोहारकर.अशोक जरीले होते. त्यांनी शिवाजी महाराजांच्या जीवन कार्यवर प्रकाश टाकला. संचालन. अविनाश मालेकर यांनी केले. आभार सुदर्शन शेडामे.यांनी मानले.
कार्यक्रम चे नियोजन. कूणाल साखरकर यांनी केले, कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे शिक्षक. विद्यार्थी. व गावातील नागरिक, महीला उपस्थित होत्या.