पंचायत समितीचे सदस्य नुतनकुमार जीवने यांना पितृशोक

लोकदर्शन 👉 मोहन भारती

गडचांदूर,,
कोरपना पंचायत समितीचे सदस्य नूतन कुमार जीवने यांचे वडील श्री जनार्धन वारलुजी जीवने यांचे 17 फेब्रुवारी ला सकाळी निधन झाले, अंत्यसंस्कार बाखर्डी येथे सायंकाळी शोकाकुल वातावरणात करण्यात आले, त्यांच्या पश्चात मोठा आप्तपरिवार आहेत,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here