महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद नर्सेस संघटना ची जिल्हा कार्यकारिणी जाहीर ,,अध्यक्ष पदी,,श्रीमती गीताताई खामनकर।               

लोकदर्शन 👉 मोहन भारती


गडचांदूर,,,
महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद नर्सेस संघटना ची सभा दादासाहेब कन्नमवार सभागृह, चंद्रपूर येथे 30 जानेवारी ला राज्य सरचिटणीस श्रीमती लताताई पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली,यासभेला राज्य संघटना च्या पदाधिकारी मायाताई शिरसाट,निलीमाताई तातेकर,प्रज्ञा तायडे,शांता पवार प्रामुख्याने उपस्थित होत्या,सभेमध्ये आरोग्य सेविकेच्या प्रलंबित विविध समस्येवर ,प्रलंबित देयके वर चर्चा केली,समस्येवर तोडगा काढण्यासाठी संघटनेकडून प्रयत्न केले जाईल असे सांगण्यात आले,
या सभेत चंद्रपूर जिल्हा कार्यकारिणी ची निवड करण्यात आली,
अध्यक्ष,श्रीमती गीताताई खामनकर,
सचिव, कु,रंजना कोहपरे,कोषाध्यक्ष कु,शिल्पा वैद्य, सहकोषाध्यक्ष कु,मनोरमा चौधरी, कार्याध्यक्ष कु,अर्चना पोहळे,
उपाध्यक्ष, श्रीमती यशोदा राठोड,काजल फुलझेले,पद्मा मदनकर,उज्वला गजभिये,मंदाकिनी चुणारकर,सुनीता घडसे
सहसचिव, चित्रा नागरे,वृषाली वासनिक,शरयू भागवत,हर्षा गीते,कीर्ती कुडमेथे,सरिता गेडाम
जिल्हा संघटक ,,ज्योत्स्ना खिरटकर,सुवर्णा आमडे,समता बडगे,भावना भनारे,शशिकला बावणे,नीता शेडमाके,सुनंदा आत्राम
जिल्हा सल्लागार,,शैला शेख,संध्या ताजने,पंचशिला मेश्राम,ममता चिलके,दुर्गा गेडाम,लता घोरुडे,विद्या टेम्भुरणे,यांची निवड करण्यात आली आहे,या सभेत जिल्ह्यातील सर्व आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेविका,उपस्थित होत्या,
नूतन कार्यकारिणी चे अभिनंदन करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here