बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची हत्या; घटनेनं शहर हादरलं

 

by Vijay LoharJanuary 24, 20220

लातूर | शहरातील दयानंद महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याचा खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सदर मुलगा हा १२ वी मध्ये शिक्षण घेत होता. त्याच्यावर कोयत्याने दोघांनी वार केले त्यात तो जाग
रोहन उजळंबे असे सदर खून झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. ती लातूर जिह्यातील औसा तालुक्यातील असल्याची माहिती समोर आली आहे. तो शिक्षणासाठी लातूर शहरात आला होता.

साई नगर मंदिराजवळ ही घटना घडली आहे. या बाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. तर एकाचा शोध घेत असल्याची माहिती समोर आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here