भवानी माता मंदिर चे पुजारी सिताराम चव्हाण महाराज यांच निधन

लोकदर्शन ÷ शिवाजी सेलोकर

-गडचांदूर,,————————————-
अमलनाला रोडवर असलेल्या भवानी माता मंदिर चे पुजारी सीताराम चव्हाण महाराज (95) यांचे दि.23/1/2022ला सकाळी 6,30 2वाजता ह्रदय विकाराने निधन झाले.
ते भवानी माता मंदिर गडचांदुर चे मुख्य पुजारी होते.
यांचे निधनाने भवानी मातेचे भक्तामध्ये शोककळा पसरली आहे.
यांच्या मागे मुलगा महादेव चव्हाण व नातवंड बराच मोठा आप्तपरीवार आहे.
अंत्यसंस्कार
सायंकाळी शोकाकुल वातावरणात करण्यात आले,
,,फोटो,,.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here