पोलीस स्टेशनमध्ये सावित्रीबाई फुले जयंती साजरी

गडचांदूर : पोलीस स्टेशन, गडचांदूर येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली,
पोलीस निरीक्षक सत्यजित आमले यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे, हितेंद्र रायपूरे,महिला पोलिस उपनिरीक्षक निशा खोब्रागडे, सुषमा आडकीने,ज्योती बलकी, धर्मराज मुंढे,सुनील बोरीकर व इतर कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here