राख वाहतूक करणारा टँकर टायर फुटल्याने झाला पलटी व लागली आग ,,अल्ट्राटेक च्या अग्निशमन दलाने आग आणली आटोक्यात।

लोकदर्शन 👉 मोहन भारती

गडचांदूर,,
डी एन आर ट्रान्सपोर्ट चा टँकर MH,34,BG 7776 राख भरून गडचांदूर कडे येत असताना कवाठाळा जवळ आज सकाळी 11 च्या दरम्यान अचानक टायर फुटला, व पलटी झाला,व,टँकर ने लगेच पेट घेतला, गडचांदूर पोलिस स्टेशन ला माहिती मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रमोद शिंदे यांनी अल्ट्राटेक सिमेंटच्या अग्निशमन दल ला बोलविले,अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी पोहोचले, व आग आटोक्यात आणली,
डी एन आर कंपनी च्या मालकांनी पोलीस विभागाचे तसेच अल्ट्राटेक कंपनी चे आभार मानले,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here