राजुरा काँग्रेस कमिटी तर्फे श्रीमती इंदिरा गांधींना अभिवादन.

By : Mohan Bharti

राजुरा :– १९ नोव्हेंबर
राजुरा काँग्रेसच्या वतीने काँग्रेस कार्यालय, गांधी भवन राजुरा येथे भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या प्रसंगी नगराध्यक्ष अरुण धोटे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे, महिला काँग्रेस अध्यक्षा कविता उपरे, उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, सेवादल अध्यक्ष दिनकर कर्णेवार, तालुका काँग्रेसचे शहराध्यक्ष संतोष गटलेवार, महिला शहराध्यक्षा संध्या चांदेकर, अल्पसंख्याक विभाग अध्यक्ष सय्यद सकावत अली, सं. गां. नि. यो अध्यक्ष साईनाथ बतकमवार, युवक काँग्रेस शहराध्यक्ष अशोक राव, नगरसेविका दिपाताई करमनकर, साधना भाके, माजी सभापती तथा प स सदस्य कुंदाताई जेणेकर, माजी सभापती निर्मला कुडमेथे, माजी नगरसेवक प्रभाकर येरने, वामन वाटेकर, अॅड चंद्रशेखर चांदेकर, विकास देवाळकर, संदेश करमरकर, उमेश गोरे, शब्बीर सय्यद, सारंग गिरसावळे, मतीन कुरेशी, इर्शाद शेख, पंढरी चंन्ने, लहू चहारे, मारोती बोढेकर, पुनम गिरसावळे, सुमित्रा कुचनकर, शुभांगी खामनकर, सुप्रिया गेडाम, विना गोप, कल्पना मेशट्टीवार, मंगला हांडे, श्रेया यासह कांग्रेसचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here