कन्हाळगाव ग्रामपंचायत येथे छत्रपती शिवाजी महाराज राज्यभिषक शिवस्वराज्य दिन मोठ्या उत्साहात साजरा


लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर
÷ग्रामपंचायत कन्हाळगाव येथे शिवशक राजदंड स्वराज्य गुढी सहिंसा दिवस आज 06:06:2021 रोज रविवार ला सकाळी 09:00 वाजता गुढी उभारून पूजा-अर्चना करण्यात आली व भगवा स्वराज्य दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे उद्घाटक श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना तथा उपसरपंच कन्हाळगाव हे होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री विनोदजी नवले सरपंच कन्हाळगाव प्रमुख अतिथी श्री अरुण पाटील नवले माजी सरपंच,श्री डॉक्टर प्रकाश खानकेजी शिवसेना नेते, श्री अंकुशजी धांडे,श्री सतिश मडावी ग्रामसेवक,श्री गोवर्धनजी मडावी पोलीस, सो शारदाताई मेश्राम शाळा समितीचे अध्यक्षा,सौ मंदाताई टेकाम अंगणवाडी शिक्षिका,सौ कसुबाई नवले अंगणवाडी शिक्षिका तसेच इतर कर्मचारी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *