

⭕ लोकदर्शन 👉 मोहन भारती सध्या तातपुरत्या स्वरूपाचे आई पी एल रद्द करण्यात अली आहे, काही खेळाडूंना कोरोनचि लागण झाल्यामुळे यंदाच्या आई पी एलचा हंगाम रद्द करण्यात आल्याची घोषना बी सी सी आयचे अध्यक्ष् राजीव शकला यानी केली आहे, दरम्यान आतपर्यंत आय पी एल सी संबधित तिन खेळाडूसह अकरा जणांना कोरोनाची लागण झाली आहे,