व्हाईस ऑफ मीडियाच्या वाशिम शहर संघटकपदी सुरज अवचार

by : Ajay Gayakwad वाशीम :- तमाम पत्रकाराचा बुलंद आवाज म्हणून ओळख असलेल्या व्हॉईस ऑफ मीडिया या संघटनेच्या वाशिम शहर संघटक पदी युवा पत्रकार सुरज अवचार यांची निवड करण्यात आली आहे. स्थानिक हाॅटेल इव्हेंन्टो येथे…

जगा आणि जगू द्या’च्या नाऱ्याने दुमदुमले मालेगाव

by : Ajay Gayakwad वाशिम/ मालेगाव : मालेगांव येथील दिगंबर जैन मंदिर येथील जन्म कल्याण जयंती महोत्सव शांततेत पार ज्ञान,दर्शन,चारित्र्य, अहिंसा,शांती,जगा आणि जगू द्या,अपरिग्रह यांची सबंध जगाला शिकवण देणारे जैन संप्रदायाचे २४ वे तिर्थंकर भगवान…

कृषी उ. बाजार समितीच्या निवडणुकीचे वातावरण तापले

by : Ajay Gayakwad वाशिम / मालेगाव :- मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया तारीख २७ पासून सुरू झाली आहे. त्यामुळे निवडणुकीचे वातावरण एकदम तापायला सुरुवात झाली आहे कोरोनाच्या साथीमुळे या निवडणुका…

महिलांसाठी खुशखबर,  अर्ध्या तिकिटावर एसटीचा प्रवास 

by : Ajay Gayakwad वाशिम : शिंदे सरकारने याआधी स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त  75 वर्षे पुढील वय असलेल्या नागरिकांना एसटी मधून राज्यभर मोफत प्रवास करण्याची सोय करून दिलेली आहे.  आता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने महिलांना…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आयोजनाकरिता बैठक

by : Ajay Gayakwad वाशिम मालेगाव शहरातील अशोक नगर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जयंती निमित्त बौद्ध बांधवांची बैठक घेण्यात आली.  14 एप्रिल रोजी  होणाऱ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जयंती निमित्त अशोकनगर येथे मालेगाव…

सोशल मिडियावर वादग्रस्त पोस्ट : एकास अटक

by : Ajay Gayakwad वाशिम / मालेगाव : तालुक्यातील जऊळका रेल्वे येथील एका माथेफिरू युवकाने मोबाईल स्टेटस वर एका समाजाच्या धार्मिक भावना दुखावणारी पोस्ट व्हायरल केल्या प्रकरणी जऊळका पोलिसांनी त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून  अटक…

तपोवन -पांगरी रस्त्याची दुरावस्था 

by : Ajay Gayakwad वाशिम / मालेगाव : – मालेगाव तालुक्यातील पांगरी नवघरे गावा नजीक असलेल्या तपेश्वरच्या पावन भूमीने पावन झालेले संस्थान म्हणजे तपोवन अनेक अध्यात्माची कडा निसर्गरम्य वातावरण तसेच डोंगराच्या कुशीत बसलेल्या तपोवन येथे…

वाहतूक कोंडीमुळे मालेगावकर त्रस्त

by : Ajay Gayakwad वाशिम/मालेगाव : मालेगाव शहरातील नगरपंचायतीच्या दुर्लक्षामुळे शहराला वाहतूक कोंडीचे ग्रहण लागले आहे. ही समस्या काही सुटता सुटत नसल्याने येथील नागरिक मात्र त्रस्त झाले आहेत.  शहरातील मेन रोडने अधिक वाहतुक असल्याने रस्त्यांवर…

मेडशी आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका द्यावी 

by :Ajay Gayakwad *  युवकांची जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे मागणी वाशिम : वाशिम जिल्ह्यातील नांदेड अकोला मुख्य रस्त्यावरील मेडशी गाव म्हणून या गावाचा उल्लेख होतो. या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्राची मोठी इमारत असून याच इमारती मधून जवळपास…

संत नरहरी सोनार पुण्यतिथीनिमित्त मालेगावात पालखी सोहळा

by : Ajay Gayakwad वाशिम / मालेगांव :  संत नरहरी सोनार पुण्यतिथीनिमित्त शहरात भव्य पालखी सोहळा आयोजित करण्यात आला होता. या पालखी सोहळ्यामध्ये सजवलेल्या रथामध्ये संत नरहरी सोनार यांची प्रतिमा व फोटो ठेवन्यात आला होता.…