तपोवन -पांगरी रस्त्याची दुरावस्था 

by : Ajay Gayakwad

वाशिम / मालेगाव : – मालेगाव तालुक्यातील पांगरी नवघरे गावा नजीक असलेल्या तपेश्वरच्या पावन भूमीने पावन झालेले संस्थान म्हणजे तपोवन अनेक अध्यात्माची कडा निसर्गरम्य वातावरण तसेच डोंगराच्या कुशीत बसलेल्या तपोवन येथे श्रावणी सोमवार महाशिवरात्री निमित्त लाखो भाविकांची मंदयाळी असते श्रावण महिन्यातील पहिला व तिसरा सोमवार येथील भाविकांची दखल केली असतास पंचक्रोशीतील जवळपास दोन सव्वा दोन लाख भाविक या पांगरी नवघरे मार्गाने तपोवनकडे प्रस्थान करत असतात प्रस्थान करत असताना तपोवन रोडची रुंदी अत्यंत कमी असून तसेच रुंदी पाठोपाठ खड्ड्यातही बऱ्याच प्रमाणात साम्राज्य पसरलेल असल्यामुळे खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा अशी परिस्थिती निर्माण होत आहे वाशिम जिल्ह्यातील प्राचीन काळातील दंडकरण्याच्या राजकारणात महत्त्वपूर्णभाग म्हणून ओळख असलेल्या तसेच या रस्त्याची अवस्था अत्यंत गंभीर स्वरूपाची असो पांगरी नवघरे पासून ते तपोवन पर्यंत रस्त्याची दुरुस्ती होणार की नाही असा संभ्रम पांगरी नवघरे येथील गावकऱ्यांना पडलेला आहे संबंधित विभागाने दखल घेऊन हा रस्ता तातडीने दुरुस्त करावा अशी मागणी गावकऱ्यांच्या वतीने होत आहे

प्रतिक्रिया :
पांगरी नवघरे येथिलनागरिक गजानन नवघरे यांच्या मते तपोवन देवस्थान पासून ते कमानी पर्यंत रस्त्याचे रुंदीकरण व्हायला पाहिजे तसेच रुंदीकरणापाठोपाठ खड्ड्याची व्हायला पाहिजे या संदर्भात विद्यमान खासदार संजय धोत्रे त्यांना सुचवले आहे लवकरच प्रश्न मार्गी लागेल

प्रतिक्रिया :
अकोला लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय धोत्रे यांचे सुपुत्र अनुप धोत्रे यांच्यामध्ये संबंधित ज्या गावांअंतर्गत हा रस्ता येतो तेथील ग्रामपंचायत सरपंचाच्या हस्ते प्रस्ताव पाठवावा सदर रस्त्याच्या प्रस्तावाचि दखल घेऊन लवकरात लवकर कशा पद्धतीने रस्ता करता येईल यासाठीप्रयत्न केला जाईल.

#pangariroad

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *