Home
Home गडचांदूर / कोरपणा महात्मा गांधी विद्यालयात सद्भावना दिन     

महात्मा गांधी विद्यालयात सद्भावना दिन     

लोकदर्शन 👉 मोहन भारती


महात्मा गांधी विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालयात भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांची जयंती सद्भावना दिन म्हणून साजरी करण्यात आ andली. प्राचार्या सौ. स्मिता चिताडे यांच्या हस्ते स्वर्गीय राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करण्यात आली. यावेळी संस्थेचे प्रभारी सचिव धनंजय पाटील गोरे, उपप्राचार्य विजय आकनुरवार, उपमुख्याध्यापिका शोभा घोडे, पर्यवेक्षक अनिल काकडे उपस्थित होते. संचालन किरण पोगुलवार यांनी केले. यावेळी सर्व शिक्षक मंडळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here